'मिस युनिव्हर्स' ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक पातळीवरील सौंदर्य स्पर्धा आहे.
ABP Majha

'मिस युनिव्हर्स' ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक पातळीवरील सौंदर्य स्पर्धा आहे.

यंदा तृतीयपंथीयांपासून ते प्लस साईजपर्यंत अनेक स्पर्धक या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाले होते.
ABP Majha

यंदा तृतीयपंथीयांपासून ते प्लस साईजपर्यंत अनेक स्पर्धक या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाले होते.

सध्या नेपाळची प्लस साईज मॉडेल जेन दीपिका गैरेट चर्चेत आहे.
ABP Majha

सध्या नेपाळची प्लस साईज मॉडेल जेन दीपिका गैरेट चर्चेत आहे.

'मिस युनिव्हर्स 2023'मधील जेन दीपिका गैरेट या स्पर्धकाने झिरो फिगर, फिट अॅन्ड फाईन असा टॅग मोडून काढला आहे.
ABP Majha

'मिस युनिव्हर्स 2023'मधील जेन दीपिका गैरेट या स्पर्धकाने झिरो फिगर, फिट अॅन्ड फाईन असा टॅग मोडून काढला आहे.

ABP Majha

जेन दीपिका गैरेट आज जगभरात लोकप्रिय असली तरी 'मिस युनिव्हर्स 2023' या स्पर्धेआधी ती वाढलेल्या वजनामुळे चर्चेत आली होती.

ABP Majha

वाढलेल्या वजनामुळे तिने आत्महत्येचा निर्णय घेतला होता.

ABP Majha

मिस नेपाळ जेन दीपिका गैरेटचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत बोलबाला आहे.

ABP Majha

22 वर्षीय गैरेटच्या रॅम्प वॉकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

ABP Majha

जेन दीपिका गैरेटने आपल्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सौंदर्यवतींनी आपल्या साईजकडे लक्ष न देता फॅशन आणि सौंदर्य तसेच लूककडे लक्ष द्यायला हवं, असं जेन दीपिका गैरेटचं मत आहे.