1

थंड पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील पोर्स कमी होतात.

2

चेहरा थंड पाण्याने धुतल्याने आवश्यक आर्द्रता आणि लवचिकता चेहऱ्यावर टिकवून राहण्यास मदत होते.

3

त्वचेवर जास्त तेलकटपणा आणि पुरळ येण्याची समस्या असल्यास चेहरा थंड पाण्याने धुवा.

4

थंड पाण्याने चेहरा धुणे मुरुमांची समस्या असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे.

5

गरम पाण्याने चेहरा धुतल्याने सुरकुत्या निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे थंड पाण्याचा वापर करा.

6

सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुतल्याने रक्ताभिसरण चांगले होते.

7

थंड पाण्यामुळे त्वचा टाईट होते.

8

उन्हातून आल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा त्यामुळे सनबर्न त्रास होत नाही.

9

सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्याची सूज कमी होते.

10

थंड पाण्याने चेहरा धुतल्याने थकवा आणि निस्तेजपणा दूर होतो.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.