दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मावर फलंदाजीचीही मोठी जबाबदारी असेल.



माजी कर्णधार विराट युवा खेळाडूंना संधी देण्याकरता विश्रांती करण्याची शक्यता आहे.



संघात पुन्हा एन्ट्री झालेल्या केएल राहुलाही संघात संधी मिळू शकते.



सूर्यकुमारने पहिल्या सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याने तोही संघात असणार आहे.



यष्टीरक्षक ऋषभ पंत तर भारतीय संघातील हुकूमी एक्का असल्याने तो नक्कीच संघात असेल.



दुसऱ्या सामन्य़ापूर्वी संघात आलेला मयांकला संधी मिळणं थोडं कठीण आहे.



श्रेयस अय्यरला संधी मिळेल का? हे देखील पाहावे लागेल.



पहिल्या सामन्यात दीपक हु़डाने चांगली कामगिरी केल्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात नक्कीच संघात असेल.