असू शकतं 'हे' कारण...
डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवल्यानं देखील डोळ्यांमधून पाणी येतं.
शरीरामध्ये पाण्याचं आणि तेलाचं प्रमाण कमी झाल्यामुळे डोळे कोरडे पडतात. त्यामुळे डोळे सूजतात आणि डोळ्यांमधून पाणी येतं.
काही लोकांना धुळीची किंवा इतर काही गोष्टींची एलर्जी असते. अॅलर्जीमुळे डोळ्यांमधून पाणी येऊ शकते.
तसेच थंडीमध्ये देखील डोळ्यांना खाज सूटते आणि डोळ्यांमधून पाणी येतं.
डोळ्यांच्या बाहेरील भागास सुज आल्यानं डोळ्यांधून पाणी येतं. यासाच ब्लेफेरायटिस असं देखूल म्हटलं जात.
ब्लेफेरायटिसमुळे डोळ्यांना खाज सुटते आणि डोळ्यांमधून पाणी येतं.
काही लोकांच्या पापण्या मोठ्या असतात. त्यामुळे पापण्या डोळ्यांमध्ये गेल्यानं देखील डोळ्यांमधून पाणी येतं.