Image Source: (Photo Credit : ABP Majha)

जगात हजारो प्रजातीच्या झाडे आणि वनस्पती आढळतात. (Photo Credit : ABP Majha)

Image Source: (Photo Credit : ABP Majha)

परंतु काही वनस्पती त्यांच्या वेगवेगळ्या कृतींसाठी ओळखल्या जातात.(Photo Credit : ABP Majha)

Image Source: (Photo Credit : ABP Majha)

आज आम्‍ही तुम्‍हाला अशा झाडाविषयी देखील सांगणार आहोत, जिला 100 वर्षातून एकदाच फुले येतात.(Photo Credit : ABP Majha)

Image Source: (Photo Credit : ABP Majha)

अशी अनेक झाडे आणि वनस्पती निसर्गात आढळतात,जी अतिशय अद्वितीय आहेत. (Photo Credit : ABP Majha)

Image Source: (Photo Credit : ABP Majha)

भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक ठिकाणी झाडे आणि वनस्पती आढळतात.(Photo Credit : ABP Majha)

Image Source: (Photo Credit : ABP Majha)

पण आज आम्ही तुम्हाला एका वनस्पतीबद्दल सांगणार आहोत जी खूप वेगळी आहे तिचे नाव आहे पुया रायमोंडी.(Photo Credit : ABP Majha)

Image Source: (Photo Credit : ABP Majha)

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही वनस्पती 100 वर्षांतून एकदाच फुलते.(Photo Credit : ABP Majha)

Image Source: (Photo Credit : ABP Majha)

पुया रायमोंडी ही एक दुर्मिळ आणि प्रचंड वनस्पती आहे,जी शतकातून एकदाच फुलते. (Photo Credit : ABP Majha)

Image Source: (Photo Credit : ABP Majha)

त्यामुळे बहुतेक लोकांना ही दुर्मिळ संकटग्रस्त वनस्पती फुलताना पाहण्याची संधी आयुष्यात एकदाच मिळते.(Photo Credit : ABP Majha)

Image Source: (Photo Credit : ABP Majha)

ही वनस्पती उंच ठिकाणी वाढते पुया रायमंडी हे साधारणपणे कॅक्टससारखी दिसते.(Photo Credit : ABP Majha)