बॉलीवुडमधील एक अत्यंत सुंदर अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला.

उर्वशीच्या अदांवर चाहते कायमच फिदा होतात.

ती अलीकडे अधिक सिनेमांत झळकली नसली तरी तिचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत.

तिच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहते रिएक्ट होत असतात.

ती देखील सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असते.

क्रिकेटपटूंसोबत तिच्या नावाच्या चर्चांना उधाण येत असतं.

आधी भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतसोबत तिचं नाव जोडलं गेलं.

आता पाकिस्तानचा युवा खेळाडू नसीम शाहसोबतही तिचं नाव जोडलं गेलं होतं.

पण या साऱ्याबद्दल अधिकृत कोणतीच माहिती समोर आली नाही.

उर्वशीच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत असतात.