बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे जान्हवी कपूर जान्हवी अल्डो शूज या ब्रँडच्या एका कार्यक्रमासाठी आली असताना तिचा लूक सर्वांनाच आवडला ऑरेंज ड्रेसमध्ये तिच्या अदा अगदी कातील होत्या. ती कायम नवनवीन लूक्समध्ये दिसून येत असते. यामुळे तिच्या फोटोंवरही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. सोशल मीडियावरही जान्हवी तुफान अॅक्टिव्ह आहे. पण या सर्वातही फिटनेसवर तिचं लक्ष आहे. ती जीममध्ये घाम गाळत असल्याचे अनेक व्हिडीओ, फोटो समोर येत असतात. यातून जान्हवी तिच्या फिटनेसवर किती लक्ष देते हे कळून येतं. जान्हवी अभिनेत्री आणि एक फिटनेस आयकॉनही आहे.