साऊथ इंडस्ट्रीतील एक अत्यंत सुंदर अभिनेत्री म्हणजे श्रुती हसन सुपरस्टार कमल हसनची मुलगी आहे श्रुती अनेक हीट सिनेमांत श्रुतीने काम केलं आहे. बॉलीवुडमध्येही श्रुती झळकली आहे. पण साऊथचे तिचे सिनेमे तुफान गाजलेत धनुष, अल्लू अर्जूनसोबत तिची केमिस्ट्री कमाल आहे. चाहतेही तिच्या आगामी सिनेमाची वाट पाहत आहेत. ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करते. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स मोठ्या प्रमाणात करतात.