डायना पेंटी बॉलीवुडमधील एक स्टार अभिनेत्री डायना दिसायला सुंदर आहे. तितकीच ती हॉट देखील आहे. तिचे फोटोज अगदी हटके असतात. कायम वेगवेगळ्या लूकमध्ये डायना दिसते. तिला ट्रेडीशनल लूक छान दिसतो. तितकीच ती वेस्टर्नमध्येही सुंदर दिसते. तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत. तूर्तास ती सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. या फोटोंवर चाहते भरभरुन प्रेम करतात. फोटोंवर लाईक्स-कमेंट्सचा पाऊस पडतो.