बॉलीवुडमधील एकेकाळची सर्वात आघाडीची अभिनेत्री माधुरी दिक्षीत

आता अधूनमधून माधुरी सोशल मीडियावर आपले खास फोटोज पोस्ट करत असते.

तिच्या या फोटोंना चाहतेही अगदी आवडीनं लाईक करत असतात

तिने नुकतेच साडीतील पोस्ट केलेले फोटो अगदी सुंदर

फोटो पाहून आजही माधुरी तरुणपणीइतकीच सुंदर असल्याचं दिसून येतं.

तिचे ट्रेडीशनल लूकमधील फोटो खास छान दिसतात.

वेस्टर्न लूकमध्येही ती अगदी सुंदर दिसते.

तिने फेम-गेम सिरीजमधून वेब सिरीज विश्वातही पाऊल ठेवलं.

माधुरीने बॉलीवुडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहते वाट पाहत आहेत.