बॉलीवुडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे क्रिती सेनॉन



लेटेस्ट लूक आणि प्रीटी अंदाजात दिसते क्रिती



क्रिती सोशल मीडियावरही असते अॅक्टिव्ह



त्यामुळे तिच्या फोटोंवर चाहते भरभरुन प्रेम करतात.



लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव क्रितीच्या फोटोंवर होतो



तिच्या अदांवर चाहते कायमच होत असतात फिदा



तिचे सिनेमेही बॉक्सऑफिसवर कमाल करतात



नुकतीच ती भेडिया सिनेमात झळकली



अभिनयसोबत ती डान्समध्येही उत्तम आहे.



तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत.