बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

अनेकदा तिचा बोल्ड लूक चर्चेत राहतो.

अनेकदा तिचा बोल्ड लूक चर्चेत राहतो.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकमुळे इंटरनेटच्या चर्चेत असते.

उर्वशीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळवू शकले नसले तरी तिचा स्टायलिश लूक इंटरनेटवर नेहमीच चर्चेत असतो.

बी-टाऊनच्या स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीत उर्वशी पहिल्या क्रमांकावर आहे.

पुन्हा एकदा तिचा लेटेस्ट लुक थक्क करणारा आहे.

उर्वशी रौतेलाने तिचा लेटेस्ट लुक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

तिच्या लूकबद्दल सांगायचे तर,अभिनेत्री स्लीव्हलेस डीप नेकलाइन गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

उर्वशीचा हा लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.