बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे दीपिका पादुकोन दीपिका हिट सिनेमे देण्यासाठी प्रसिद्ध बिग बजेट सिनेमांमध्ये झळकते दीपिका हॉलीवुडमध्येही झळकली आहे दीपिका आता पठाण सिनेमासाठी दीपिका सज्ज शाहरुख खानसोबत झळकणार पठाण सिनेमांत सध्या प्रमोशनमध्ये आहे व्यस्त 25 जानेवारीला होणार रिलीज पठाणचं बेशरम गाणं नुकतच रिलीज झालं गाण्यातील कपड्यांच्या रंगामुळे काहीसा वादही होत आहे. पण गाणं तितकच हिट होताना दिसत आहे.