मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.



नुकतेच अमृतानं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या तिच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



निळ्या रंगाचा ग्लिटर ड्रेस आणि सिल्वर कानातले अशा लूकमध्ये अमृता या फोटोमध्ये दिसत आहे.



अमृता या फोटोमध्ये मेकअप देखील करताना दिसत आहे.



अमृताच्या श्रेया बुगडे, हिना खान यांनी अमृताच्या या फोटोला कमेंट्स केल्या आहेत.



The right shade really matters असं कॅप्शन अमृतानं या फोटोला दिलं आहे.



अमृताच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



अमृता ही झलक दिखला जा या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.



चंद्रमुखी या चित्रपटातील अमृताच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील चंद्रा या गाण्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली.



अमृता तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.