कोणत्याही लूकमध्ये हॉट दिसते अवनीत कौर एक युवा अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे अवनीत कौर सोशल मीडियावर तर अवनीतची हवा आहे. तब्बल 32.6 मिलियन अवनीतचे फॉलोवर्स त्यामुळेच तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. तिच्या पोस्टना काही वेळातच मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळतात. वेस्टर्न लूकमधील अवनीत हॉट दिसते. तितकीच ट्रेडीशनल लूकमध्येही कमाल दिसते सगळ्या प्रकारच्या लूकमध्ये अवनीत कमाल दिसते ती कायम नवनवीन फोटो पोस्ट करत असते