भारतात जवळपास सव्वाशे करोड लोकं राहतात, ( Image Credit- Unsplash )



यामधील बहुतांश लोकं प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात, ( Image Credit- Unsplash )



लांबच्या प्रवासासाठी रेल्वे आरामदायक असते, ( Image Credit- Unsplash )



रेल्वेचा प्रवास हा स्वस्त देखील असतो, सर्वसामान्यांना तो परवडतो, ( Image Credit- Unsplash )



तुम्ही यातून प्रवास केला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की रेल्वे पुढे जाण्याआधी धक्का मारल्यासारखा झटका बसतो, ( Image Credit- Unsplash )



असं फक्त ठरावीक काही ट्रेन बाबतीतच होते, ( Image Credit- Unsplash )



या धक्क्याचं कारण ट्रेनच्या डब्याला मानलं जातं, ( Image Credit- Unsplash )



ज्या ट्रेन मध्ये असे धक्के जास्त बसतात त्यांना LHB कोच असतात, ( Image Credit- Unsplash )



LHB कोचच्या कपलिंग्सची रचना खूप जुनी आहे, ( Image Credit- Unsplash )



त्या कारणामुळे आपल्याला धक्के जाणवतात. ( Image Credit- Unsplash )