भारतीय रेल्वे ट्रॅक आशियातील सर्वात मोठा रेल्वे ट्रॅक आहे, ( Image Credit- Unsplash )



हा जगातील 4 था सर्वात मोठा रेल्वे ट्रॅक आहे, ( Image Credit- Unsplash )



भारतीय रेल्वे हा सरकारचा एक भाग आहे, ( Image Credit- Unsplash )



भारतीय रेल्वे ट्रॅक जवळपास 67,368 किमी लांबीचा आहे, ( Image Credit- Unsplash )



जगाच्या एका फेरीची लांबी 40,075 किमीची आहे, ( Image Credit- Unsplash )



म्हणजेच भारतीय रेल्वे ट्रॅक संपूर्ण जगाच्या दीड फेरीच्या लांबीचा आहे, ( Image Credit- Unsplash )



भारतीय रेल्वे भारतातील सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत आहे, ( Image Credit- Unsplash )



दररोज हजारो रेल्वे आणि लाखो प्रवासी या ट्रॅकवरून जातात, ( Image Credit- Unsplash )



अशा पद्धतीने भारतीय रेल्वेची जगभरात ओळख आहे, ( Image Credit- Unsplash )



यासोबतच जगातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म हुबळी जंक्शन भारतातच आहे. ( Image Credit- Unsplash )