भारतात रेल्वे मार्गाचं मोठं जाळं पसरलं आहे. ( Image Credit- Unsplash ) भारतीय रेल्वे भारतभरात अनेक गाड्या चालवते. ( Image Credit- Unsplash ) पण या रेल्वेमध्ये बहुतेक गाड्यांचा रंग निळा असतो. ( Image Credit- Unsplash ) या डब्यांना 'इंटीग्रल कोच' म्हणतात. ( Image Credit- Unsplash ) चेन्नईयेथील फॅक्टरीमध्ये हे खास डबे तयार केले जातात. ( Image Credit- Unsplash ) जितक्या रेल्वेंना निळ्या रंगाचे कोच जोडलेले असतात, ( Image Credit- Unsplash ) त्या रेल्वे 70 ते 140 किमी प्रति तास वेगाने चालणाऱ्या असतात. ( Image Credit- Unsplash ) एकूणच सांगायचं तर रेल्वेच्या डब्यांचा रंग त्या रेल्वेचा वेग किती असेल ते सांगतो. ( Image Credit- Unsplash ) लाल रमगाच्या डब्यांना 'लिंक हॉफमन बुश' म्हटलं जातं. ( Image Credit- Unsplash ) ज्या गाड्यांचा वेग चांगला आहे त्यांना हे डबे जोडलेले असतात. हे डबे लोखंडाचे नसतात तर अॅल्युमिनिअमचे बनलेले असतात. ( Image Credit- Unsplash )