सामान्य रेल्वे गाड्यांच्या जागी भारतात लवकरच बुलेट ट्रेन धावताना दिसेल, ( Image Credit- Unsplash )



येणाऱ्या काही वर्षात ही ट्रेन सुरु केली जाऊ शकते, ( Image Credit- Unsplash )



पण तुम्हाला माहीत आहे का बुलेट ट्रेन बनवायला किती खर्च येतो, ( Image Credit- Unsplash )



आम्ही सांगतो तुम्हाला बुलेट ट्रेन बनवायला किती खर्च येतो, ( Image Credit- Unsplash )



बुलेट ट्रेन बनवायला जवळपास 60,000 करोड खर्च येतो, ( Image Credit- Unsplash )



बुलेट ट्रेनच्या एक डब्यासाठी देखील करोडो रुपये खर्च येतो, ( Image Credit- Unsplash )



देशात धावणाऱ्या राजधानी ट्रेन बनवायला जवळपास 75 करोड रुपये खर्च येतो, ( Image Credit- Unsplash )



एका बुलेट ट्रेनच्या किंमतीत 800 राजधानी ट्रेन खरेदी केल्या जाऊ शकतात, ( Image Credit- Unsplash )



रेल्वे इंजिनबद्दल बोलायचं झालं तर त्यांची किंमत वेगवेगळी असू शकते, ( Image Credit- Unsplash )



इलेक्ट्रिक इंजिनची किंमत 12.38 करोड रुपयांपर्यंत असते. ( Image Credit- Unsplash )