भारतीय सैन्याचा सर्वात मोठा अधिकारी कोण?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

भारतीय सेना ही जगातील सर्वात मोठ्या आणि शिस्तबद्ध सेनांपैकी एक मानली जाते.

Image Source: pexels

सैन्यात हजारो अधिकारी आणि जवान असतात,

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की, भारतीय सैन्याचा सर्वात मोठा अधिकारी कोण असतो?

Image Source: pexels

भारतीय सैन्याचा सर्वात मोठा अधिकारी “Chief of Army Staff (COAS)” म्हणून ओळखला जातो.

Image Source: pexels

या पदाला “लष्करप्रमुख” म्हटलं जातं. त्यांचा दर्जा जनरल असा असतो, जे भारतीय सैन्यातील सर्वोच्च पद मानले जाते.

Image Source: pexels

लष्कर प्रमुखांची नियुक्ती देशाच्या राष्ट्रपतींद्वारे केली जाते.

Image Source: pexels

लष्करप्रमुख हे संपूर्ण सेनेच्या शाखा, युनिट्स आणि कमांड्सच्या कार्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पार पाडतात.

Image Source: pexels

त्याचबरोबर संरक्षण मंत्रालयासोबत ते लष्करी धोरणं तयार करतात.

Image Source: pexels

भारतीय लष्करप्रमुख थेट संरक्षणमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना अहवाल सादर करतात.

Image Source: pexels