घरबसल्या लाईच बिल कसं भराल?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

लोक सामान्यपणे वीज बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जातात.

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहीत आहे का? की घरबसल्या तुम्ही वीज बिल भरू शकता.

Image Source: Pexels

तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीनं तुमचं वीज बिल भरू शकता.

Image Source: Pexels

तुम्ही हे काम वीज बोर्डाच्या संकेतस्थळावरूनही करू शकता.

Image Source: Pexels

ज्यात तुम्हाला वीज बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि UPI द्वारे पेमेंट करायचे आहे.

Image Source: Pexels

यासाठी तुम्हाला वीज बोर्डाच्या वेबसाइटवर जाऊन बिल पेमेंटवर क्लिक करायचे आहे

Image Source: Pexels

जर तुम्ही आधीच वेबसाइटवर नोंदणी केली असेल, तर तुमचा 12 अंकी खाते क्रमांक आणि पासवर्ड टाका आणि पेमेंट करा.

Image Source: Pexels

याव्यतिरिक्त, तुम्ही गूगल पे, पेटीएम आणि फोन पे द्वारे देखील पैसे भरू शकता.

Image Source: Pexels

ज्यासाठी तुम्हाला या ॲपवर जाऊन पे इलेक्ट्रिसिटी बिलवर जावे लागेल.

Image Source: Pexels

मग तुमचे राज्य, वीज वितरण कंपनी, ग्राहक खाते क्रमांक टाका आणि पैसे भरा.

Image Source: Pexels