भारतातील सर्वात थंड ठिकाण कोणतं?

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: Pexels

थंडीचा मोसम लवकरच सुरू होणार आहे.

Image Source: Pexels

यंदा हवामान शास्त्रज्ञांच्या रिपोर्टनुसार 'ला निना' येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Image Source: Pexels

यामुळे भारतात, विशेषतः उत्तर भारतातील काही भागांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की भारतात सर्वात जास्त थंडी कुठे पडते? चला तर जाणून घेऊयात

Image Source: Pexels

भारतामधील सर्वात कडाक्याची थंडी लडाखमधील द्रास येथे अनुभवायला मिळते.

Image Source: Pexels

येथे हिवाळ्यात तापमान मायनस 50 अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते. द्रास हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 10,800 फूट उंचीवर आहे.

Image Source: Pexels

द्रास जगातील सर्वात थंड वस्तीचे ठिकाण मानले जाते.

Image Source: Pexels

द्रास हे कारगिल जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून, जोजी ला खिंड आणि कारगिल शहराच्या दरम्यान वसलेले आहे.

Image Source: Pexels

याव्यतिरिक्त, लडाखमधील सियाचीन ग्लेशियरमध्ये सर्वात जास्त थंडी असते, जिथे तापमान -50 अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते.

Image Source: Pexels

काराकोरम पर्वतरांगेतील, हिमालयाच्या पूर्वेकडे वसलेली सियाचिन हिमनदी ही जगातील सर्वाधिक उंच आणि थंड युद्धभूमी मानली जाते.

Image Source: Pexels