भारतातील पहिली रेल्वे कुठे अन् कधी धावली? जाणून घ्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

भारताची ओळख केवळ समृद्ध संस्कृती आणि परंपरेमुळे नाही, तर अद्वितीय ऐतिहासिक विकासामुळेही घडली आहे.

Image Source: pexels

भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी धावली.

Image Source: pexels

ही रेल्वे मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे दरम्यान धावली होती.

Image Source: pexels

रेल्वेने 34 किलोमीटरचे अंतर सुमारे 57 मिनिटात पार केले.

Image Source: pexels

या रेल्वेमध्ये 3 इंजिनं आणि 14 डबे होते.

Image Source: pexels

सिंध, सुलतान आणि साहिब, अशी तीन इंजिनांची नावे होती.

Image Source: pexels

ट्रेनमध्ये एकूण 400 प्रवासी होते.

Image Source: pexels

या गाडीची सरासरी गती अंदाजे 35 किलोमीटर प्रति तास होती.

Image Source: pexels

या पहिल्या रेल्वे प्रवासाच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 एप्रिल रोजी “Indian Railways Day” साजरा केला जातो.

Image Source: pexels