आरएसएसमध्ये आजवर कोणकोण प्रमुख बनले आहेत

Published by: abp majha web team
Image Source: vijay reddy

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएस भारतामधील एक सर्वात प्रभावशाली सामाजिक संघटना आहे

Image Source: RSSorg

RSS ची स्थापना 27 सप्टेंबर 1925 रोजी डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी केली

Image Source: The Caravan

आजपर्यंत संघटनेचे सहा प्रमुख राहिले आहेत

Image Source: RSSorg

आरएसएसचे पहिले प्रमुख डॉ. केशव बळीराम हेडगेवार होते (१९२५–१९४०)

Image Source: Rajesh rss

आरएसएसचे दुसरे प्रमुख माधव सदाशिव गोळवलकर होते 1940–1973

Image Source: Shaurya Doval

आरएसएसचे तिसरे प्रमुख बाळासाहेब देवरस होते 1973–1994

Image Source: Shri Niwas

RSS चे चौथे प्रमुख राजेंद्र सिंह होते (19942000)

Image Source: Jitendra Singh

आरएसएसचे पाचवे प्रमुख के एस सुदर्शन होते 2000–2009

Image Source: Hemraj Poswal

आरएसएसचे सहावे आणि विद्यमान प्रमुख डॉ. मोहन भागवत आहेत (२००९–वर्तमान)

Image Source: RSSorg