स्कॉटलंड हा एक खूप सुंदर देश आहे, ( Image Credit- Unsplash )



लोकांना या देशात फिरायला खूप आवडतं, ( Image Credit- Unsplash )



पण अनेक लोकं पैशांअभावी इथे जाऊ शकत नाहीत, ( Image Credit- Unsplash )



पण तुम्ही भारताच्या स्कॉटलंडला भेट नक्की देऊ शकता, ( Image Credit- Unsplash )



पण तुम्हाला माहीत आहे का भारतातील ते शहर कोणतं ज्याला स्कॉटलंड म्हटलं जातं, ( Image Credit- Unsplash )



हे शहर कर्नाटकमध्ये आहे, ( Image Credit- Unsplash )



कर्नाटकच्या कुर्गला भारताचं स्कॉटलंड म्हटलं जातं, ( Image Credit- Unsplash )



कुर्गला कोडागु नावाने देखील ओळखले जाते, ( Image Credit- Unsplash )



हे शहर तेथील हवामान, वातावरण, आणि धबधब्यांमुळे स्कॉटलंड सारखे दिसते, ( Image Credit- Unsplash )



कुर्ग तेथील पर्वत, डोंगर आणि कॉफीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. ( Image Credit- Unsplash )