भारत असा देश आहे जिथे नद्यांची पुजा केली जाते. ( Image Credit- Unsplash )



मध्य प्रदेश भारतातील असं राज्य आहे जिथे छोट्या मोठ्या 207 नद्या वाहतात. ( Image Credit- Unsplash )



मध्य प्रदेशला नद्यांचं माहेरघर देखील म्हटलं जातं. ( Image Credit- Unsplash )



इथे नर्मदा, बेतवा, चंबळ, तापी सारख्या नद्या वाहतात. ( Image Credit- Unsplash )



याशिवाय केन, वैनगंगा, पार्वती, सिंधु, शिप्रा, तवा, यासह अनेक नद्या वाहतात. ( Image Credit- Unsplash )



मध्यप्रदेशमधील या नद्या वेगवेगळ्या राज्यांत जाऊन अन्य नद्यांना मिळतात. ( Image Credit- Unsplash )



तापी आणि नर्मदा नदी मध्यप्रदेश ते गुजरात आणि महाराष्ट्रापर्यंत जाते. ( Image Credit- Unsplash )



माही नदी एकमेव अशी नदी आहे जी कर्कवृत्ताला ओलांडते. ( Image Credit- Unsplash )



माही नदीचा धार जिल्ह्यातून उगम होतो, तिथून ती रतलाम मार्गे राजस्थानमध्ये जाते. ( Image Credit- Unsplash )



नद्यांमुळे मध्यप्रदेशचं सौंदर्य पाहण्यासारखं होते. ( Image Credit- Unsplash )