भारतात नद्यांना खूप महत्त्व आहे, ( Image Credit- Unsplash )



भारतात नद्यांना भक्तीभावाने पुजलं जातं, ( Image Credit- Unsplash )



भारतात अशी एक नदी आहे जिच्यातून सोनं निघतं, ( Image Credit- Unsplash )



झारखंडमधील स्वर्णरेखा नदी लोकांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे, ( Image Credit- Unsplash )



ही नदी भारतातील जमशेदपूरमध्ये वाहणारी सुवर्ण नदी आहे, ( Image Credit- Unsplash )



या नदीची लांबी 474 किमी आहे, ( Image Credit- Unsplash )



जमशेदपूरच्या या नदीतून आज देखील सोनं निघतं, ( Image Credit- Unsplash )



असं म्हटलं जातं की या नदीतील वाळूमध्ये सोन्याचे कण आढळतात, ( Image Credit- Unsplash )



इथे राहणारी लोकं वाळू चाळून सोनं काढतात, ( Image Credit- Unsplash )



अनेक वर्षांपासून निघणारं सोनं आज देखील या ठिकाणी निघतं. ( Image Credit- Unsplash )