डी.एम.आर.सी. प्रमुख PRO अनुज दयाळ यांनी यासंबंधी माध्यमांशी संवाद साधला, ( Image Credit- Unsplash )



ज्यात त्यांनी म्हटले की स्टेशनवर पारदर्शक कचरापेट्या ठेवल्या होत्या, ( Image Credit- Unsplash )



2008 साली दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले होते, ( Image Credit- Unsplash )



ज्यानंतर मेट्रोने देखील सुरक्षेच्या दृष्टीने सावधानता बाळगली, ( Image Credit- Unsplash )



मेट्रो स्टेशनवर प्रवेश करणाऱ्या लोकांची कसून तपासणी केली जाते, ( Image Credit- Unsplash )



दिल्ली मेट्रोमधून दररोज जवळपास 30 लाख लोकं प्रवास करतात, ( Image Credit- Unsplash )



अशात सुरक्षा हे सर्वात मोठे आव्हान आहे, ( Image Credit- Unsplash )



त्यालाच लक्षात घेऊन डी.एम.आर.सी.कोणतेही पाऊल उचलते, ( Image Credit- Unsplash )



मात्र, मेट्रो स्टेशनवर पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा असते, ( Image Credit- Unsplash )



गरज पडली तर प्रवासी, कर्मचारी त्याचा विनामुल्य वापर करु शकतात. ( Image Credit- Unsplash )