कोहिनूर जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा आहे, ( Image Credit- Abp Gallery/Pexels ) याचा इतिहास खूप जुना आहे, ( Image Credit- Abp Gallery/Pexels ) एकेकाळी याला जगातील सर्वात मोठा हिरा मानलं जात असे, ( Image Credit- Abp Gallery/Pexels ) तुम्हाला माहीत आहे का हा हिरा कुठे मिळाला होता, ( Image Credit- Abp Gallery/Pexels ) कोहिनूर कृष्णा नदीजवळ मिळाला होता, ( Image Credit- Abp Gallery/Pexels ) या नदीजवळ असलेल्या कुल्लुर खाणीत हा हिरा मिळाला होता, ( Image Credit- Abp Gallery/Pexels ) ही खाण सध्याच्या आंध्रप्रदेशमध्ये स्थित आहे, ( Image Credit- Abp Gallery/Pexels ) सुरुवातीला कोहिनूर हिरा 793 कॅरेटचा होता, ( Image Credit- Abp Gallery/Pexels ) पण औरंगजेबच्या काळात हा हिरा 186 कॅरेटचाच राहिला, ( Image Credit- Abp Gallery/Pexels ) आज हा जवळपास 105.6 कॅरेटचा राहिला आहे. ( Image Credit- Abp Gallery/Pexels )