मिझोरमची साक्षरता 98.2% आहे, जी केरळपेक्षा जास्त आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

भारतात जेव्हा सर्वाधिक शिक्षण असलेल्या राज्याची चर्चा होते, तेव्हा केरळचे नाव सर्वात आधी घेतले जाते.

Image Source: pexels

पण, आता केरळ हे भारतामधील सर्वात जास्त शिक्षण असलेलं राज्य नाही.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला भारतामधील सर्वात जास्त शिक्षित राज्य कोणते आहे, हे सांगणार आहोत. .

Image Source: pexels

2025 च्या आकडेवारीनुसार, भारतामधील सर्वात जास्त साक्षर राज्य मिझोरम आहे.

Image Source: pexels

मिझोरामची साक्षरता 98.2% आहे जी केरळपेक्षा जास्त आहे.

Image Source: pexels

आता, केरळ 95.3% साक्षरता दराने चौथ्या स्थानावर आहे.

Image Source: pexels

या व्यतिरिक्त, 97.3% साक्षरता दरासह लक्षद्वीप हे सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे.

Image Source: pexels

यादीत 95.7% साक्षरता दरासह नागालँड देशातील तिसरे सर्वाधिक शिक्षित राज्य बनले आहे.

Image Source: pexels

यादीत पाचव्या क्रमांकावर मेघालय आहे. मेघालयची साक्षरता 942% आहे.

Image Source: pexels