भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत

Image Source: Pexels

यामध्ये देशातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे, ज्याचे क्षेत्रफळ 342,239 आहे.

Image Source: Pexels

आणि एक असे राज्य आहे जे जगात प्रसिद्ध आहे, पण क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात सर्वात लहान आहे.

Image Source: Pexels

चला तर पाहूया, ते राज्य कोणतं आहे.

Image Source: Pexels

गोवा भारताचे सर्वात लहान राज्य आहे

Image Source: Pexels

याचे एकूण क्षेत्रफळ 3702 चौरस किलोमीटर आहे

Image Source: Pexels

गोवा राज्याची राजधानी पणजी आहे जे एक सुंदर शहर आहे

Image Source: Pexels

हे राज्य भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे

Image Source: Pexels

गोवा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि पोर्तुगीज वास्तुकलेसाठी ओळखले जाते.

Image Source: Pexels

जगभरातून पर्यटक गोव्याला भेट देण्यासाठी येतात

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pexels