जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस कुठे आहे?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: PEXELS

जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस भारतात आहे.

Image Source: PEXELS

हे हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती जिल्ह्यात आहे.

Image Source: PEXELS

जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसचं नाव, हिक्किम पोस्ट ऑफिस आहे.

Image Source: PEXELS

हे पोस्ट ऑफिस समुद्रसपाटीपासून सुमारे 4440 मीटर उंचीवर आहे.

Image Source: PEXELS

ही जागा खूप उंचीवर असल्यामुळे तिथे पोहोचणं सोपं नाही.

Image Source: PEXELS

हिक्किम डाकघराच्या हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद होतात.

Image Source: PEXELS

उन्हाळ्यात जेव्हा रोहतांग आणि कुंजुम खिंडी उघडतात, तेव्हाच येथे रस्त्याने पोहोचता येते.

Image Source: PEXELS

हिक्किम पोस्ट ऑफिसची सुरुवात 5 नोव्हेंबर 1983 रोजी झाली.

Image Source: PEXELS

यापूर्वी पोस्ट मास्तरचं नाव रिंचेन छेरिंग होतं, त्यांनी इथे जवळपास 30 वर्षे काम केलं.

Image Source: PEXELS