भारतातील कोणत्या शहरात सर्वात जास्त साक्षर लोक आहेत

Published by: रोहित धामणस्कर
Image Source: pexels

जेव्हाही भारतातील सर्वाधिक शिक्षित राज्याची चर्चा होते, तेव्हा बहुतेक लोक केरळचे नाव घेतात.

Image Source: pexels

आता केरळ हे सर्वात जास्त शिक्षण असलेलं राज्य राहिलेलं नाही

Image Source: pexels

नव्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये केरळचा हा मान आता दुसऱ्या राज्याकडे गेला आहे.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, चला तर मग जाणून घेऊया की भारतातील कोणत्या शहरात सर्वात जास्त लोक साक्षर आहेत.

Image Source: pexels

भारतातील सर्वात जास्त शिक्षित राज्य आता मिझोरम बनले आहे

Image Source: pexels

मिझोरामची साक्षरता 98.2 टक्के आहे, जी सर्वाधिक आहे.

Image Source: pexels

त्यानंतर लक्षद्वीप हे सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे, ज्याची साक्षरता 97.3 टक्के आहे.

Image Source: pexels

आता केरळ चौथ्या स्थानावर आले आहे, तेथील साक्षरता दर 2025 मध्ये 95.3 टक्के झाला आहे.

Image Source: pexels

या पद्धतीने शिक्षण क्षेत्रात भारताची गुणवत्ता सतत सुधारत आहे

Image Source: pexels