रेरामध्ये बिल्डरविरुद्ध तक्रार कशी करावी? जाणून घ्या प्रक्रिया

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: pexels

बिल्डरची तक्रार करण्यासाठी रेराचा वापर केला जातो.

Image Source: pexels

रेरा खरेदीदारांचे संरक्षण करते,

Image Source: pexels

रेरा हे रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणण्याचे काम करते.

Image Source: pexels

रेरावर बिल्डर्सची तक्रार कशी दाखल करू शकता? जाणून घेऊयात...

Image Source: pexels

सर्वात आधी रेराच्या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करा.

Image Source: pexels

मग तक्रार दाखल करण्याचा पर्याय निवडा.

Image Source: pexels

त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

Image Source: pexels

आणि पेमेंट करून सबमिट करा.

Image Source: pexels

ही तक्रार तेव्हा दाखल केली जाते जेव्हा ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते.

Image Source: pexels