दिल्ली नव्हे, हे आहे भारतामधील सर्वात असुरक्षित शहर!

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Pexels

अलीकडेच एनसीआरबीने भारतातील सर्वात असुरक्षित शहरांची यादी जाहीर केली आहे

Image Source: Pexels

दिल्ली पूर्वी भारतातील सर्वात असुरक्षित शहरांपैकी एक म्हणून ओळखली जात होती.

Image Source: Pexels

आता या शहराने असुरक्षिततेच्या बाबतीत दिल्लीलाही मागे टाकले आहे

Image Source: Pexels

रोज खून, लूटमार, दरोडे हे इथले काही नवीन नाही

Image Source: Pexels

या एनसीआरबीच्या यादीतलं सर्वात असुरक्षित शहर कोणतं आहे, ते पाहूया.

Image Source: Pexels

देशातील सर्वात असुरक्षित शहर कोची (केरळ) आहे, येथे गुन्हेगारी दर प्रति लाख लोकांमागे 3192.4 आहे.

Image Source: Pexels

दुसऱ्या स्थानावर देशाची राजधानी दिल्ली आहे, जिथे गुन्हेगारी दर प्रति लाख लोक 2105.3 आहे.

Image Source: Pexels

तिसऱ्या स्थानावर हिरे आणि कपड्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले गुजरात राज्य आहे, तिथे गुन्हेगारीचा दर प्रति लाख लोक 1377.1 आहे

Image Source: Pexels

चौथ्या स्थानावर गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेले जयपूर आहे, जिथे गुन्हेगारी दर प्रति लाख लोकांमागे 1276.8 आहे.

Image Source: Pexels

त्यानंतर बिहारची राजधानी पाटणा आहे, जिथे गुन्हेगारी दर प्रति लाख लोक 1149.5 आहे.

Image Source: Pexels