तैवानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के!
ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात...
या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी होतो
काही मंडळी रस्त्यावर, प्रवासात आपापल्या गाड्या बस मध्ये होते
तर काही ऑफिस, घर अश्या ठिकाणी अडकले होते
कोणीही ठार झाल्याची किंवा जखमी झाल्याची कोणतीही बातमी अद्याप नाही.
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये भूकंपामुळे अनेक ठिकाणी इमारती कोसळल्याच्या बातम्या आहेत.