योग्य प्रकारे नियोजन केल्यास पैशांची बचत होण्यास मदत होईल.



तुम्ही तुमच्या घराचे मासिक बजेट तयार करा.



मासिक उत्पन्नातील 30 टक्के रक्कम ही आपात्कालीन स्थितीसाठी



20 टक्के रक्कम ही भविष्यातील तरतुदींसाठी ठेवावी.



लहान मोठ्या खर्चाची नोंद करून ठेवा.



अनावश्यक खर्च टाळण्यासाठी फायदा होईल



अधिकाधिक बचत करण्याचा प्रयत्न करा.



क्रेडिट कार्डचा वापर आणीबाणीच्या स्थितीत करावा



क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरावे.