कोरफड त्वचा, केस आणि पोटासाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडीचा वापर केल्याने त्वचेवरील डाग दूर होतात. कोरफडीचा रस प्यायल्याने पोटाचे आणि पचनाचे आजार बरे होतात. कोरफडीचा रस प्यायल्याने त्वचेवरील टॅनिंग कमी होते. कोरफडीच्या वनस्पतीमध्ये 98% पाणी असते. कोरफडमुळे पिंपल्सची समस्याही दूर होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.