दीपिका पदुकोणच्या दिलखेचक अदा चाहत्यांना नेहमीच भावतात. दीपिका पदुकोणचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत या फोटोत दीपिका पदुकोणच्या चेहऱ्यावर हस्य दिसत आहे. या फोटोंमध्ये दीपिका पदुकोण आनंदात असल्याचे दिसत आहे. दीपिका पदुकोणचा नुकताच गहराईयाँ चित्रपट प्रदर्शित झाला गहराईयाँ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गहराईयाँ चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या अभिनयाचे कौतुक होत आहे..