देशात अनेक ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे.

यावर्षी ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात जास्त कोरडा महिना

चालू ऑगस्ट महिन्यात अत्यल्प पाऊस झाला आहे.

एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळं पावसाचं प्रमाण कमी

कमी पावसामुळं शेतकरी चिंतेत

यापूर्वी 2005 मध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस

2005 मध्ये ऑगस्ट महिन्यात 191.2 मिमी (7.5 इंच) इतका पाऊस

ऑगस्टच्या पहिल्या 17 दिवसांत फक्त 90.7 मिमी पावसाची नोंद

कमी पावसामुळं शेती पिकांना फटका