वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आयुष्यातील एक मानाचा तुरा रोवला गेला



महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेली ठाण्याची कुमारी ग्रिहिथा सचिन विचारे



स्वातंत्र्यदिनी भारताचा तिरंगा याच माउंट किलीमांजारवरून फडकवला



जगातील सर्वात उंच शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट



एव्हरेस्ट हा हिमालयाच्या पर्वत रांगेतील एक उंच शिखर आहे



जगातील सर्वात उंच शिखर दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील माउंट किलीमांजारो



ज्याची उंची समुद्र सपाटी पासून 5895 मीटर इतकी आहे.



ग्रिहिथाच्या दक्षिण आफ्रिकेच्या मोहिमेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांनी आशिर्वाद दिले



उंच शिखर माऊंट किलीमांजारोवर भारतीय तिरंगा फडकवणारी सर्वात कमी वयाची ठरली