देशाच्या विविध भागात आज पावसाचा इशारा ओडिशात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता छत्तीसगडमध्ये देखील पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दक्षिण कर्नाटकसह महाराष्ट्राच्या काही भागात देखील पावसाची शक्यता छत्तीसगड, दक्षिण ओडिशा, तेलंगणा, विदर्भ आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रातही काही भागात पावसाची हजेरी आजपासून दक्षिण बंगालमध्ये पावसाची शक्यता मध्य प्रदेशातील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता शाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा