Image Source: (Photo Credit : unsplash)

सफरचंद कोणाला आवडत नाही? (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

हे केवळ खूप आरोग्यदायी नाही तर स्वादिष्ट देखील आहे. (Photo Credit : unsplash)

तथापि, हे असे फळ आहे जे कुठेही वाढू शकत नाही.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

परंतू तुम्हाला हे माहितीये का ? भारतात कोणत्या राज्यात सफरचंदाच उत्पन्न घेतल्या जातं(Photo Credit : unsplash)

भारतातील सर्वात मोठे सफरचंद उत्पादक राज्य जम्मू आणि काश्मीर आहे.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

येथे 1719.42 टन सफरचंदांचे उत्पादन होते. जे 70.54 टक्के आहे.(Photo Credit : unsplash)

दुसऱ्या क्रमांकाचे सफरचंद उत्पादक राज्य हिमाचल प्रदेश आहे. (Photo Credit : unsplash)

येथे 643.85 टन सफरचंदांचे उत्पादन होते. जे 26.42 टक्के आहे.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

उत्तराखंड हे सफरचंद उत्पादक तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. (Photo Credit : unsplash)

दरवर्षी येथे 64.88 टन सफरचंदांचे उत्पादन होते,जे 2.66 टक्के उत्पादन आहे.(Photo Credit : unsplash)

सफरचंदाचे उत्पादन करणारे चौथे राज्य अरुणाचल प्रदेश आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

जेथे 7.34 टन सफरचंदांचे उत्पादन होते,नागालँड पाचव्या क्रमांकावर आहे. (Photo Credit : unsplash)

अशा प्रकारे या पाच राज्यांमध्ये सफरचंदाचे सर्वाधिक उत्पादन होते.(Photo Credit : unsplash)

Thanks for Reading. UP NEXT

पॅन कार्ड हरवलं तर लगेचच करा हे काम, जाणून घ्या

View next story