Image Source: (Photo Credit : freepik )

2024 च्या निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) संसदेत सादर झाला ,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक घोषणा केल्या. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पण या अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आलं नाही. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये चांगली वाढ दिसून आली,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

परंतु अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर बाजारात काहीशी घसरण झाल्याचं दिसून आलं.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांत सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

निर्देशांक निफ्टीमध्ये आज काहीशी घसरण झाली. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

म्हणजे 0.15 टक्क्यांनी घसरला आणि 71,645 च्या पातळीवर व्यापार बंद झाला. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

NSE चा निफ्टी 28.25 अंकांच्या म्हणजेच 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह 21,697 च्या पातळीवर बंद झाला.(Photo Credit : freepik )

Thanks for Reading. UP NEXT

शेअर बाजारात दमदार सुरुवात!

View next story