Image Source: (Photo Credit : unsplash)

आज सोमवारी सोन्याचे भाव घसरले आहेत. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं स्वस्त झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार,आज 5 फेब्रुवारी 2024 रोजी, (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

24 कॅरेट सोन्याची किंमत 6322 रुपये प्रति ग्रॅम (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 5795 रुपये प्रति ग्रॅम आहे.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

आज सोनं स्वस्त झालं आहे,आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात 150 रुपयांची घसरण झाली आहे. (Photo Credit : unsplash)

संपूर्ण भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या किमती वेगवेगळ्या आहेत. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम (24K Pure Gold Price) सोन्यासाठी 63,220 रुपये मोजावे लागत आहेत. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची सरासरी किंमत 57,950 रुपये होती, (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

तर 18 कॅरेट सोन्याची 47,410 रुपये प्रतितोळा आहे.(Photo Credit : unsplash)

Thanks for Reading. UP NEXT

शेअर बाजारावर बजेटचा परिणाम काय?

View next story