आज भारतीय शेअर बाजारात दमदार सुरुवात पाहायला मिळाली आहे. (photo Credit : unsplash) मंगळवारी पहिल्या सत्रात बाजार सुरु होताच शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. (photo Credit : unsplash) आज शेअर बाजारात आयटी सेक्टर आणि बँक सेक्टरचे शेअर्स वधारल्याचं दिसून येत आहे. (photo Credit : unsplash) या शेअर्सची चांगली घोडदौड सुरु आहे.(photo Credit : unsplash) गुरुवारी अमेरिकन बाजारातील तेजीचा परिणाम (photo Credit : unsplash) भारतीय शेअर बाजारावर दिसत असून स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. (photo Credit : unsplash) आजच्या व्यवहारात बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 58.63 अंकांनी वाढून 72,000 च्या पातळीवर व्यवहार सुरू केला आहे. (photo Credit : unsplash) याशिवाय एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 38.15 अंकांच्या किंवा 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 21,775 च्या पातळीवर उघडला आहे.(photo Credit : unsplash)