पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या दौऱ्यावर आहेत


यावेळी ते रामाचं दर्शन घेऊन दीपोउत्सवात सहभागी झाले.


शरयू घाटावर 15 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले.


तप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भगवान श्रीराम यांचा राज्याभिषेक केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाचे दर्शन घेऊन पूजा केली.


यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.