देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे केवळ 121 नवीन रुग्ण



गेल्या 24 तासात 172 रुग्णांनी कोरोनावर मात केली



सध्या बरे होण्याचे प्रमाण 98.8 टक्के आहे.



देशात केवळ 0.01 टक्के सक्रिय



कोरोना चाचणीही पुन्हा एकदा वाढली आहे.



24 तासांत 1,69,568 चाचण्या केल्या आहेत



भारतातील एकूण चाचण्यांचा आकडा 91.23 कोटींवर गेला आहे



भारतातील पॉझिटिव्हटी दर 0.07 टक्के



गेल्या 24 तासात 1,69,568 चाचण्या करण्यात आल्या



गेल्या 24 तासांत 56,829 डोस देण्यात आले.



एका दिवसात कोरोना लसीचे 50 हजारांहून अधिक डोस