भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव घटताना दिसत आहे.



देशात आज 214 214 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.



शनिवारी ही संख्या 214 होती त्यामुळे आज रुग्ण संख्येत 51 रुग्णांची घट झाली आहे.



देशात सध्या ओमायक्रॉनच्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच आणि BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आहेत.



देशात कोरोनाचा संसर्ग घटताना दिसत आहे मात्र धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.



देशात सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या XBB सब-व्हेरियंट, BF.7 व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.



याशिवाय BQ.1.1 व्हेरियंटचाही देशात शिरकाव झाला आहे. देशात BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आहेत.



सध्या ओमायक्रॉनच्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच रुग्ण आहेत.



एका नव्या संशोधनानुसार, कोरोना विषाणूचा मानवाच्या फुफ्फुसातच नाही तर, डोळे आणि किडनीमध्येही शिरकाव होतो, असे समोर आले आहे.



शास्त्रज्ञांना मानवाच्या शरीरात 84 वेगवेगळ्या ठिकाणी आढळला कोरोना विषाणू आढळला.



अमेरिकेतील मॅरीलँड युनिव्हर्सिटीने कोरोना विषाणू संदर्भात नवीन संशोधन केले आहे.



मॅरीलँड विद्यापीठाने कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर संशोधन केले.



कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर लगेचच त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याची माहिती जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले.