भारत रचणार आणखी एक इतिहास चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तालीम पूर्ण भारत हा चंद्रयान सोडणारा जगातील चौथा देश चंद्रयान तीन हे चंद्रयान दोनचे फॉलोअप मिशन आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग प्रदक्षिणा घालण्याची भारताची क्षमता प्रदर्शित करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. चंद्रावर लँड केल्यानंतर 6 पायांचा रोवर बाहेर येईल जो 14 दिवस चंद्रावर काम करेल. ज्याच्या मदतीने चंद्राचे फोटो घेणं अगदी सहज शक्य होणार